अमृता खानविलकर आणि पुष्कर जोग स्टारर Well Done Baby हा सिनेमा Amazon Prime वर रिलीज होतो आहे. यानिमित्ताने त्यांनी सिनेमाचा अनुभव सांगितला. Watch pushkar and amruta's exclusive interview only on Rajshri Marathi. Reporter-Darshana Tamboli, Video Editor-Omkar Ingale.